Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

Continues below advertisement

Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

शरद पवार बोललेत अफवा पसरवल्या जात आहेत
कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत

सुरेश धस यांनी केलेले सगळे आरोप खरे आहेत
गोपिनाथ मुंडे म्हणाले होते हा भस्मासुर आहे..
दुर्दैवाने ते अपघातात गेले..

ऑन वाल्मिक कराड
गेले दहा वर्षात जे खून झाले आहेत त्यातील 80 टक्के खून वाल्मिक कराडने केले
वाल्मिक कराड साय़कोकिलर

माझं सुप्रिया सुळेंशी बोलणं झालं
बापाला आणि पोरीला सोडा ही कसली संसकृती
राष्ट्रवादीकडून आमच्या खासदारांना संपर्क केला आहे..

ऑन रामगिरी महाराज
आता इतिहास यांच्याकडून शिकायचा का

----------------------------

जितेंद्र आव्हाड- - फोन नाही केले ते लोक पार्लेमेंटमध्ये भेटले. या आमच्याकडे. एकीकडे म्हणतात की बोंबाबोंब करा एकत्र येता येता..

सगळे म्हणजे कोण हे सोडून शक्य नाही.

(ऑन आजची बैठक)
निवडणुका संपल्या.. या ज्या अफवा पसरवल्या जात आहे. मनोबल खच्चीकरण केले. बापाला आणि मुलीला सोडून या..

संजय राऊत मोठे नेते आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे.

( ऑन सुरेश धस)
एखादी भुमिका घेतल्या नंतर आपल्या भुमिकेवर संशय घेतला जाणार नाही असे केले पाहीजे.
- कराडवर ३०२चा आरोप सरकारने टाकावा. ५० केसस मी घेऊन जाईन..
- सुरेश धस यांनी केलेले आरोप सत्य आहेत.त्यांचे सरकार आहे याचा तपास केला गेला पाहीजे. हा २०१४ पासूनचा चा भस्मासूर आहे.

(सुरेश धस अजीत पवार भेट)
मला काय माहिती.
युद्ध सुरू असताना पलिकडच्या सेनापतीशी भेटी गाठी करायच्या नसतात. आजचा मुहूर्त चांगला होता का?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram