Jitendra Awhad : Donald Trump आमच्या देशाची दिशा ठरणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

Continues below advertisement

Jitendra Awhad : Donald Trump आमच्या देशाची दिशा ठरणार का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
देशात जेव्हा अशी परिस्थिती असेल तेव्हा आपण एकत्र येऊन एकजूट दाखवली पाहिजे असे आमच्या नेत्यांचे म्हणणे हे आमचे धोरण आहे...चूक की बरोबर हे पण नंतर बघू... आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणे मला योग्य वाटत नाही...   ऑन इंदिरा गांधी 1971 युद्ध 1971 चे युद्ध सुरू असताना इंदिरा गांधी यांचे उदाहरण ट्विट च्या माध्यमातून लिहिले आहे.. दिल्ली येथील राम लिला मैदानात इंदिरा गांधी यांनी सभा घेतली...भारताला घाबरण्याचे पर्यंत करू नका असे अमेरिका ठणकावून सांगितले होते ..  ऑन ट्रम्प  आमच्या साठी कोण डोनाल्ड ट्रम्प तो आमची देशाची दिशा ठरणार का ?आम्ही त्यांना राजकीय देखील मानत नाही.. डोनाल्ड ट्रम्प हा राजकीय नाही, तर व्यवसायिक आहे... रिचड नीक्सन,बिल क्लिंटन, हेंड्री किसिंजर, हे राजकारणी होते मात्र डोनाल्ड ट्रम्प राजकारणी नाही व्यवसाइक आहे ..प्रचंड पैसे आहेत....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola