Jitendra Awhad on Amol Kolhe :महाराष्ट्रात जन्म घेणारा कोणीही नथुराम होऊ शकत नाही: जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement

अकोला : 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटातील खासदार अमोल कोल्हेंनी वठविलेली नथुराम गोडसेची भूमिका हा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं मत राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात 'एबीपी माझा'शी बोलत यावर राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. या चित्रपटाचा 'ट्रेलर'  रिलीज झाल्यावर अमोल कोल्हेंना अनेकांनी टीकेचं लक्ष्य केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram