jitendra awhad: जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलंय : ABP Majha
जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलंय. ओबीसींना फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्यांचं ओबीसीप्रेम हास्यास्पद आणि फसवं आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. तर आव्हाडांचं वक्तव्य निंदनीय आणि जातीजातीत तेढ निर्माण करणारे आहे असं सांगत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.