Jitendra Awhad : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नव्या वर्षाचा संकल्प ऐकलात का?
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवं वर्ष म्हटलं की नवा संकल्प आलाच.. एबीपी माझानं प्रमुख राजकीय नेत्यांकडून संकल्प जाणून घेतलाय. पाहूया काय आहे मंत्री जिंतेद्र आव्हाडांचा नववर्षाचा संकल्प.