Jitendra Awhad:जितेंद्र आव्हाडांविरोधात महिला शिष्टमंडळ राज्यपालांचे तर मुंब्र्यात समर्थकांचे आंदोलन
Continues below advertisement
मविआ महिला खासदार, आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. सत्तार, संभाजी भिडेंचे महिलांबद्द वक्तव्य आणि आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचा गुन्हा प्रकरणी शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा.
Continues below advertisement