Jitendra Awhad MHADA: 'पेपर घेणाऱ्या कंपन्याच दलाल' ABP Majha
Continues below advertisement
राज्यात म्हाडाच्या परीक्षा रातोरात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिलंय. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही. पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. पेपर फुटण्याआधीच पोलिसांनी टोळीला पकडलं. त्यामुळे पेपर रद्द करण्याची वेळ आली असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी दिलंय.
Continues below advertisement
Tags :
Police Mhada Minister Jitendra Awhad Explanation Examinations Violation Of Privacy Paper Canceled