Jitendra Awhad | सोशल मीडियावर द्वेष पेरला तो उगवला : जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
समाजातील राग बघून मोदी पळाले अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींच्या त्या ट्विटवर टीका केलीय. सोशल मीडियावर द्वेष पेरला तो उगवला अशा शब्दांत आव्हाड यांनी मोदींवर तोंडसुख घेतलंय.
Continues below advertisement