Jitendra Awhad on Anil Parab : आव्हाडांना परबांच्या नावाचा विसर, कसा इशारा केला बघा...

नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड विसरले अनिल परबांचं नाव. परबांच्या एका प्रकरणाची माहिती देत असताना आव्हाडांना बराच वेळ परबांचं नाव आठवलं नाही. त्यामुळे त्यांनी इशाऱ्यानं नाव आठवायचा केला प्रयत्न.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola