Jitendra Awhad on NCP : राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेलीच नाही, पक्ष आमचाच, कोणीही दावा करु शकत नाही
Continues below advertisement
Jitendra Awhad on NCP : राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेलीच नाही, पक्ष आमचाच, कोणीही दावा करु शकत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब हेच आहे. आमच्या पक्षांमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही आहे. हा पक्ष आमचाच आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले तुम्ही या पत्राची दखल घ्यायला नको हवी होती कारण अस काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे असे आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तसेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले आहे.
Continues below advertisement