Jitendra Awhad : NCP पक्षात फूट पडलेली नाहीच, पक्ष आमचाच : जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement

Jitendra Awhad : NCP पक्षात फूट पडलेली नाहीच, पक्ष आमचाच : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेलीच नाही, राष्ट्रवादी हा पक्ष आमचाच, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसं उत्तर त्यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राला दिलंय. आणि पक्षावर कोणीही दावा करु शकत  नाही असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram