Jitendra Awhad Statement : रामनवमी आणि हनुमान जयंतीवरुन जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

Jitendra Awhad Statement : रामनवमी आणि हनुमान जयंतीवरुन जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

जितेंद्र आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप नाराज झालीय. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याबाहेर आव्हाडांविरोधात जोरदार
घोषणाबाजी केली. तसंच, पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली. भाजपच्या तक्रारीवरून पोलीस गुन्हा दाखल करणार का ते पाहावं लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola