स्वतंत्र पत्रकार म्हणून संजय राऊत आपलं मत सामनात मांडतात, राजकीय नेते म्हणून नाही- जितेंद्र आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Tags :
Ncp Amit Shah Shivsena Sanjay Raut Sharad Pawar Maharashtra Politics Jitendra Awhad Praful Patel Shivsena MP Sachin Vaze Police Transfer Jitendra Awad