Jitendra Awhad : श्रीरामांबाबत बोललो ते चुकीचं आहे हे सिद्ध करा, धमकी देणाऱ्यांना आव्हाडांचं उत्तर

Jitendra Awhad : श्रीरामांबाबत बोललो ते चुकीचं आहे हे सिद्ध करा, धमकी देणाऱ्यांना आव्हाडांचं उत्तर
जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाड यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे, महाराष्ट्राच्या शिवरायांच्या भूमीतून मला जन्म झाला असून मी मरणाला घाबरत नाही, पण मी जे बोलतोय ते चुकीचे आहे हे सिद्ध करा असे आव्हान देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे, वाल्मिकी रामायणातील संदर्भ काल दिल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी ग दि माडगूळकर यांच्या गीत रामायणातील संदर्भ देऊन श्रीराम हे मांसाहारी असल्याचे दाखले दिले आहेत, एबीपी माझा शी आव्हाड यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola