Jitendra Awhad : Dada Bhuse यांच्या त्र्यांकडून पोलिसांसमोर मारहाण, गुन्हा कधी नोंदवणार - आव्हाड
Continues below advertisement
Jitendra Awhad on Dada Bhuse : मंत्र्यांकडून पोलिसांसमोर मारहाण, गुन्हा कधी नोंदवला जाणार? - आव्हाड
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला. आणि त्यानंतर शिंदे गटाचे नेते दादा भुसे वादात अडकले. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केलाय.. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या मंत्री दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? कायदा सुव्यवस्थेचं काय?असा सवाल त्यांनी केलाय.. काय आहे त्या व्हीडिओमध्ये आणि त्यावरुन कसा वाद रंगलाय.
Continues below advertisement