Jitendra Awhad : वळसे पाटलांच्या हेतूंवरच जितेंद्र आव्हाडांना शंका, बंडासाठी मदत केली?
Continues below advertisement
380 दिवसांपूर्वी नक्की काय झालं होतं...खरंच वळसे पाटलांनी ही संवेदनशील माहिती लपवली का? लपवली असेल... तर ती का लपवली? कुणाच्या सांगण्यावरुन लपवली? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी...आम्ही गाठलं... जितेंद्र आव्हाड यांना... त्यांनी तर तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांच्या हेतूंवरच शंका घेतली... पाहुयात... आव्हाड काय म्हणाले...
Continues below advertisement