Jitendra Aawhad PC : सुनील तटकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर म्हणाले..
abp majha web team
Updated at:
11 Aug 2024 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Aawhad PC : सुनील तटकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर म्हणाले..
उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, तेव्हा पोलीस काय करत होते, जितेंद्र आव्हाडांचा सवाल, तर पोलिसांची चूक असल्याचंही वक्तव्य.