Jijamala Nimbalkar : विजय आमचाच आजच्या गर्दीने दाखवून दिलं - जीजामाला निंबाळकर
abp majha web team
Updated at:
30 Apr 2024 03:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJijamala Nimbalkar : विजय आमचाच आजच्या गर्दीने दाखवून दिलं - जीजामाला निंबाळकर माळशिरसमद्ये आज पंतप्रधान मोदींची महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांसाठी प्रचारसभा पार पडली... या प्रचारसभेनंतर रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी जीजामाला निंबाळकर आणि त्यांचे पुत्र अभयसिंहराजे निंबाळकरांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी