Jharkhand : झारखंडच्या देवघरमध्ये रोप-वेच्या ट्रॉली धडकून अपघात, 6 जणांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
झारखंडच्या देवघरमध्ये रोप-वेच्या ट्रॉली धडकून अपघात, 6 जणांना वाचवण्यात यश. अजूनही 42 जण ट्रॉलीत अडकून, मदत आणि बचावकार्य सुरु.
Continues below advertisement