Jejuri Trustee Issue : जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला, ग्रामस्थ अजित पवार यांच्या भेटीला
Continues below advertisement
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाहीय. ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरीतील ग्रामस्थांनी अजित पवारांची भेट घेतलीय.. तर उद्या जेजुरीकर विधान भवनावर मोर्चा काढणारेत. गेल्या तीन दिवसांपासून विश्वस्त पदाचा वाद हा चीघळलला होता. मात्र अद्याप या वादावर तोडगा निघत नसल्यानं हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसतंय. याच ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी.
Continues below advertisement