Jejuri Somvati Yatra : जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा सुरु, हजारोंच्या संख्येत भाविक दाखल
abp majha web team
Updated at:
20 Feb 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा आजपासून. सोहळ्यासाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल.