Jejuri News | खंडोबाच्या तलवारीची विधिवत पूजा

Continues below advertisement

आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जेजुरी गडावरील खंडेरायाची खंडा (तलवारीचे) पूजन करण्यात आले. ही तलवार तब्बल ४२ किलोची आहे.  दर वर्षी मोठ्या मोठ्या संख्येने भाविक दसरा उत्सवात सहभागी होत असतात परंतु यंदा शासनाचे कोणतेही आदेश नसल्याने यंदाचा दसरा उत्सव रद्द करण्यात आला होता. उत्सव रद्द केला असला तरी विधिवत पूजा करण्यात आली.. जेजुरी गडावरील आज घट उठवण्यात आले व उत्सव मूर्तींना गाभाऱ्यात नेण्यात आले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram