Jejuri Corona : जेजुरीतही नवे निर्बंध, दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच खंडोबाचं दर्शन
त्र्यंबकेश्वरनंतर आता जेजुरीतही कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच खंडोबाचं दर्शन घेता येणार आहे. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी होतेय. या ग र्दीमुळे कोरोना नियमांचं उल्लघन होतंय. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी प्रशासनानं नवीन नियमावली लागू केलीये....
Tags :
Maharashtra Jejuri Omicron Mumbai Omicron Omicron Pune Omicron Cases India Omicron Jejuri Corona