Sangli : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ जयवंत कडू-पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा
abp majha web team
Updated at:
16 Mar 2022 02:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ जयवंत कडू-पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.. बड्या नेत्याची बँकेतून एकरकमी कर्जफेड योजना आणि व्याजमाफीचा निर्णय होण्याची शक्यता असतानाच त्यांनी राजीनामा दिलाय. त्यांच्या या राजीनाम्यामुळे विविध चर्चांना उधान आलंय...