Jaysingrao Pawar Interview with Rahul Kulkarni: ग्रेट शिवाजी, डच, फ्रेंचांच्या नजरेतून महाराज

Continues below advertisement

Jaysingrao Pawar Interview with Rahul Kulkarni: आज तिथीनुसार शिवजंयती... त्यामुळे राज्यभर त्याचा उत्साह पाहायला मिळाला. गावोगावी भव्य मिरवणुुका निघाल्या. तर अनेक ठिकाणी शिवव्याख्यानांचंही आयोजन झालं. हेच औचित्य साधत आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय एक विशेष मुलाखत. ही मुलाखत आहे इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांची... याच मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलघडणार आहोतच, पण, सर्वात महत्वाचं म्हणजे याच मुलाखतीत १९३९ साली लिहिलेल्या चार इंग्रजी खंडांचा पहिला मराठी अनुवाद असणारय.. १९३२ ते १९४० याच काळात शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी द ग्रेट असा एक महाग्रंथ लिहिला.. डॉ. बाळकृष्णांच्या शिवचरित्राचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः डच, पोर्तुगीज, इंग्लिश, फ्रेंच आदी युरोपियन भाषांमधील कागदपत्रांवर आधारित आहे. चार खंडांमध्ये असलेल्या याच महाग्रंथाचा मराठी अनुवाद करण्यात आलाय. आणि त्याच महाग्रंथांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं वर्णन कसं केलंय... पाहुयात. शिवकालीन फिरंग्यांच्या नजरेतून...छत्रपती शिवाजी महाराज... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram