Jaysingh Mohite Patil : आम्हाला कोणत्या ईडीची भीती नाही - जयसिंह मोहिते पाटील
Continues below advertisement
Jaysingh Mohite Patil : आम्हाला कोणत्या ईडीची भीती नाही - जयसिंह मोहिते पाटील फडणवीस यांनी खूप मदत केली .. त्यांनी आधी सांगितले असते तर धैर्यशील याला उभे रही दिले नसते .. आता वेळ गेली .. रणाजितदादा ना मंत्री करतो म्हणून थांबलो असतो तर गट संपला असता .. आम्हाला कोणत्या इडी ची भीती नाही .. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू .. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली .. सुमित्रा पतसंस्थेचे 1 हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले आता फक्त 55 कोटी राहिलेत .. भाजप ने निंबाळकर यांना उमेदवारी देताना पाच आमदार पाठीशी म्हणून देवून चूक केली .. आता माढा लोकसभेचा गुलाल सोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार
Continues below advertisement