Jaysingh Mohite Patil : तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक लढणार - जयसिंह मोहिते पाटील

Continues below advertisement

Jaysingh Mohite Patil : तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक लढणार - जयसिंह मोहिते पाटील शरदचंद्र पवारांच्या पक्षात  प्रवेशाचा मोहिते पाटलांचा निर्णय पक्का?  मोहिते पाटील  परिवारातील जयसिंग  मोहिते पाटलांचं वक्तव्य  तुतारीच्या चिन्हावरच माढ्याची निवडणूक  लढणार- जयसिंह मोहिते पाटील  उद्या विजयदादा ,  जयसिंह मोहिते पाटील ,  धैर्यशील मोहिते पाटील  यांची मुंबई येथे बैठक ..   धैर्यशील मोहिते पाटील  तुतारी चिन्ह घेवून  माढा लोकसभा लढवणार ..? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram