Jaykumar Gore Maharashtra Budget 2023 : अपघातानंतर पहिलं अधिवेशन, जयकुमार गोरे वॉकरवरुन विधानभवनात
abp majha web team
Updated at:
27 Feb 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान भाजप आमदार जयकुमार गोरेही आज अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झालेत... काही महिन्यांपूर्वी गोरेंचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर पहिल्यांदाच ते विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी.