Jayant Patil Vs Eknath Shinde : तुमचं ऐकत होतो हाच प्रॉब्लेम होता, एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Jayant Patil Vs Eknath Shinde : "तुमचं ऐकत होतो हाच प्रॉब्लेम होता", एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर. नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावरून विधानसभेत घमासान
Continues below advertisement