Jayant Patil ED Office : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ईडीसमोर नोंदवणार जबाब, कार्यकर्ते आक्रमक
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी ईडी विरोधात आंदोलन करणार. ईडीचा जाहीर निषेध करत निवेदन देण्यात येणार.
Continues below advertisement