Jayant Patil : भाजपनं आतापर्यंत राज्यपालांना हटवालया हवं होतं, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Continues below advertisement
थोर पुुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात, विशेषतः शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात 17 डिसेंबरला म्हणजे परवा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे.. आणि या मोर्चासंदर्भात आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात पार पडणाऱ्या बैठकीला विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement