BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप

Continues below advertisement

BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप
जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय.. सूरतेच्या सरदाराकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती.. त्यावेळी सूरतवरुन आलेल्या दूतानंच शिवाजी महाराजांवर हल्ला केला.. आणि त्यामुळंच शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली असं जयंत पाटील म्हणाले होते.. यातल्या खंडणी या शब्दाला भाजपनं आक्षेप घेतलाय.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी शब्द वापरणं योग्य नाही असं फडणवीस म्हणालेत... फडणवीसांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram