Jayant Patil Speech Beed : सरकारकडून मलिदा खायच्या योजना सुरू, जयंत पाटलांची टीका
abp majha web team
Updated at:
15 Aug 2024 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil Speech Beed : सरकारकडून मलिदा खायच्या योजना सुरू, जयंत पाटलांची टीका
अजित दादा म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड - जयंत पाटील बारामती मधून जय पवार निवडणूक लढणार का यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे नेमकं कोण अजितदादा हेच पार्लमेंटरी बोर्ड आहेत त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये इतर कोणी आहे हे मला तरी माहीत नाही.. याची नेमकी कोणती कारण ती मला माहित नाही काय इच्छा आहे त्यांचं काय धोरण आहे इतक्या लवकर तेव्हा टिपणी करणे योग्य नाही.. असे म्हणतानच अजित दादा सात आठ वेळा निवडणूक लढले आहेत असं सुद्धा यावेळी जयंत पाटील म्हणाले.