Jayant Patil | पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं : जयंत पाटील

Continues below advertisement
एकनाथ खडसे 40 वर्षांपासून ते काम करत आहे. पण, पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपानं सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवलं. खडसेसाहेबांवर अन्याय झाला, . खडसेंच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहातही प्रश्न विचारला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram