Jayant Patil Sangli : घरापर्यंंत जाऊन लिफाफा पोहचला तरी लोक मविआला मतदान करणार- जयंत पाटील
abp majha web team
Updated at:
02 May 2024 02:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil Sangli : घरापर्यंंत जाऊन लिफाफा पोहचला तरी लोक मविआला मतदान करणार- जयंत पाटील. सांगली लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ तासगावमध्ये सभा झाली... या सभेतून मविआच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली