Jayant Patil v/s Ajit Pawar : ईडी चौकशी जाण्यापूर्वी किंवा त्यानंतर अजित पवार यांचा फोन आला नाही!
abp majha web team
Updated at:
23 May 2023 05:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ईडी चौकशी जाण्यापूर्वी किंवा त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन आला नसल्याचं माध्यमांशी बोलताना म्हणटलं .राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल नऊ तास चौकशी झाली.. मात्र तरीही अजित पवारांनी त्यांना फोन केलेला नाही. ही बातमी सूत्रांच्या हवाल्यानं आलेली नाही, खुद्द जयंत पाटलांनीच याची पुष्टी केली.. अन्य पक्षातील नेत्यांचे जयंत पाटलांना फोन आले.. मात्र अजितदादांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळालेला दिसत नाही..