Jayant Patil On Shrikant Shinde : जयंत पाटलांची शिंदे गटावर टीका, श्रीकांत शिंदे यांचा पलटवार
abp majha web team
Updated at:
17 Jun 2023 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयंत पाटील यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवेल असं जयंत पाटील यांनी म्हंटलंय. तर यानंतर श्रीकांत शिंदे यांनी यावर पलटवार केलाय..