Jayant Patil on NCP Meeting : राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली जाणार, बैठकीनंतर काय म्हणाले जयंत पाटील?

Continues below advertisement

Jayant Patil on NCP Meeting : राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली जाणार, बैठकीनंतर काय म्हणाले जयंत पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळ जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असणाऱ्यांना बदलण्यात येणार, तर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी 10 जूनला भव्य सभेचं आयोजन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram