Jayant Patil | जलयुक्त कामात भ्रष्टाचाराच्या तक्रारी : जयंत पाटील
जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना होती. या योजनेअंतर्गत जी कामं झाली आहेत ती चौकशीला पात्र असल्याचं जयंत पाटील म्हणाले. या योजनेत झालेली कामं अत्यंत तकलादू आहेत.