Jayant Patil : वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घेण्याचे प्रयत्न : जयंत पाटील ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil : वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घेण्याचे प्रयत्न : जयंत पाटील ABP Majha
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची बैठक... सातारा आणि बीड मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा- जयंत पाटील ... वंचित बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घेण्याचे प्रयत्न-जयंत पाटील