Nagar Panchayat Elections 2022 : राष्ट्रवादीच्या यश - अपयशावर मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या 106 नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांची आज मतमोजणी होतेय. एबीपी माझावर या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपण पाहू शकणार आहात. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानं ही निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 106 नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Tags :
Maharashtra Panchayat Elections Nagar Panchayat Election Maharashtra Nagar Panchayat Election Nagar Panchayat Election 2021 2021 Nagar Panchayat Elections Maharashtra Nagar Panchayat Nagar Panchayat Polls Maharashtra Panchayat Polls