Jayant Patil On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना भीती दाखवण्याचा प्रकार

Continues below advertisement

Jayant Patil On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना भीती दाखवण्याचा प्रकार
मदार अशी वक्तव्य करतात ते कुठेतरी खोलीत बसून त्याची चर्चा करतात.. ते पक्षाचे अधिकृत पणाने पक्षाचे आमदार असतात.... आपल्याला बोलता येत नाही ते आमदाराकडून बोलून घेण्याचा कार्यक्रम आहे....  महिलांना भीती दाखवण्याचा प्रकार आहे... पण ते हे विसरतात की सरकारच्या तिजोरीतील पैसे आहेत.. आम्ही पैसे परत घेऊन डिसेंबर मध्ये स्कुटणी करू.. ही भाषा सर्व महिलांना प्रभाव निर्माण करण्याची भाषा आहे आणि ही गंभीर बाब आहे... महाराष्ट्रात योजना जाहीर करायला कोणालाही बंदी नाही मात्र आमच्या पक्षाच्या चिन्ह समोरील बटन दाबा... नाहीतर योजना चालणार नाही... दुसऱ्या आमदारांनी या गोष्टी बोलायच्या हे खूप मोठी गंभीर बाब आहे.... महाराष्ट्रातील आमच्या बहिणी हे कधीही मान्य करणार नाही....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram