Jayant Patil NCP Crisis : जयंतराव लवकरच दादा गटात? मुश्रीफ-अत्राम काय म्हणाले?
जयंत पाटील एका गोष्टीमुळे आपल्यासोबत आले नाहीत, ती गोष्ट योग्य वेळ आल्यावर सांगेन, मुश्रीफांचं सूचक वक्तव्य, तर सरकारसोबत येण्यासाठी पाटील वेटिंगमध्ये, धर्मराव बाबा अत्रामांंचा गौप्यस्फोट