Jayant Patil: कोर्टानं चांगलं पाऊल उचललं असं म्हणत जयंत पाटील यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं
Continues below advertisement
कोर्टानं चांगलं पाऊल उचललं असं म्हणत जयंत पाटील यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं तर छगन भुजबळ यांनी "आता परिस्थिती वेगळी आहे" असं म्हणत वक्तव्य केलं.
Continues below advertisement