Jayant Patil - Sharad Pawar Meet : मराठा आरक्षणप्रश्नी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा
मराठा आरक्षण प्रश्नी राज्यांत उद्भवलेल्या परिस्थितीबाबत जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात चर्चा. जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओक येथे घेतली शरद पवार यांची भेट.