Jayant Patil And Amol Kolhe:दिलीप मोहिते पाटील लाचार झालेत, मोहिते पाटलांच्या टीकेला कोल्हेंचं उत्तर

Continues below advertisement

Jayant Patil And Amol Kolhe:दिलीप मोहिते पाटील लाचार झालेत, मोहिते पाटलांच्या टीकेला कोल्हेंचं उत्तर
शरद पवारांनी कृषी मंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळंच कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. पवारांनी कांदा निर्यात उठवली अन मोदी सरकारने निर्यात बंदी आणली. दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या, जयंत पाटील यांची दिलीप मोहितेंवर टीका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram