Jayakwadi Dam : जायकवाडीचे सर्व दरवाजे बंद करण्याचा निर्णय,शेती आणि खालच्या धरणांसाठी पाणी सोडणं बंद
जायकवाडी धरणातून शेती आणि खालच्या धरणात पाणी सोडणे केलं बंद. जायकवाडीची पातळी २७ टक्क्यांहून खाली. जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव. पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन, जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद.