Jayakwadi Dam Special Report : वादातून वाट; वाहिला पाण्याचा पाट, मराठवाड्याला कसं मिळणार पाणी ?

Continues below advertisement

Jayakwadi Dam Special Report : वादातून वाट; वाहिला पाण्याचा पाट, मराठवाड्याला कसं मिळणार पाणी ? वादविवाद, न्यायालयीन लढा हे सगळे अडथळे पार करत अखेर जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग झाला. मात्र अवघं १०० क्युसेक पाणी सोडल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. मराठवाड्याची थट्टा केली जातेय का असा सवाल सामान्य विचारत आहेत. मात्र टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram