Manoj Jarange : जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरु, गिरीश महाजनांकडून फोनवरुन मनधरणीचे प्रयत्न
abp majha web team
Updated at:
25 Oct 2023 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरु, गिरीश महाजनांकडून फोनवरुन मनधरणीचे प्रयत्न, आरक्षण 100 टक्के द्यायचंय, उपोषण थांबवा, गिरीश महाजनांचं आवाहन