MVA Dhule Mahapalika : धुळ्यात मविआ एकत्र लढून विजय मिळवणार, उद्या बैठक होणार
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद अधिकच चिघळला असून, जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे (Gangadhar Kalkute) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर माझा नंबर होता', असा खळबळजनक दावा काळकुटे यांनी केला आहे. काळकुटे यांनी मुंडेंवर त्यांना आणि जरांगेंना वेगळे करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत मिळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य युतीमुळे मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का, यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकत्र बसून विचार करण्याची भूमिका मांडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement